Nashik womens bouncers viral video abusing truck driver

Nashik Viral Video – Women bouncers stop truck, threaten driver with abusive language

नाशिकमध्ये महिला बाऊन्सरनी ट्रक थांबवून ड्रायव्हरला शिवीगाळ करत धमकावल्याचा व्हिडिओ समोर आला असून, महिला सक्षमीकरणाचा गैरवापर होत असल्याची टीका सुरू झाली आहे.

Vadgaon BK flood damage due to heavy rain in Pachora taluka Jalgaon

Jalgaon – Vadgaon BK, Tal. Pachora Heavy Rain, गावाला आलेत नद्यांचे स्वरूप , शेती,उद्योग-व्यवसाय, घरं प्रत्येक स्तरावर हानी.

Vadgaon BK, Pachora तालुक्यात पावसामुळे नदीचे प्रचंड स्वरूप दिसले. घरं, दुकाने आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने त्वरित मदत करावी अशी मागणी होत आहे.

Saptashrungi Devi Wani Shaktipeeth Temple

Saptashrungi Devi : वणीची सप्तशृंगी भगवती अर्धे शक्तिपीठाचे दिव्य रहस्य

वणीतील सप्तशृंगी देवी हे महाराष्ट्रातील अर्धे शक्तिपीठ असून नवरात्रात आणि चैत्र पौर्णिमेला लाखो भाविक दर्शनासाठी येथे येतात.

Maratha Andolan: Manoj Jarange response to Sharad Pawar allegations

Maratha Andolan: Manoj Jarange-मराठा आंदोलनात शरद पवारांचा हात? अखेर मनोज जरांगेनी सत्य काय ते सांगितले

मनोज जरांगे यांनी शरद पवारांवरचे आरोप फेटाळून लावले. आंदोलन शुद्ध मराठा समाजाचं असल्याचं सांगून सरकारला दसऱ्याचा अल्टिमेटम दिला.

PM Modi GST Cut Announcement – बचत उत्सवाची सुरुवात

PM Modi Address: GST Cut Announcement, देशभरात सुरू ‘बचत उत्सव’नवरात्रीसोबतच सुरू झाला ‘बचत उत्सव’ PM मोदींच्या राष्ट्र संबोधनातील मोठी घोषणा

नवरात्रीसोबतच देशभरात सुरू होणार ‘बचत उत्सव’. पीएम मोदींच्या राष्ट्र संबोधनातील प्रमुख घोषणा व फायदे जाणून घ्या.

Nashik State Bank Chowk Incident September 2025

Nashik Incident : नाशिक स्टेट बँक चौकात मुलींकडून बेरात्री पुरुषाला बेदम मारहाण ! इतकंच नाही तर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली, मर्यादा सोडून दिलेली वर्तणूक दाखवली.

नाशिक स्टेट बँक चौकातील धक्कादायक घटना – मुलींकडून पुरुषावर हल्ला, सक्षमीकरणावर गंभीर प्रश्नचिन्ह.

Parbhani bus breakdown and angry passengers

Parbhani Bus Breakdown – परभणी बस रस्त्यात बंद, प्रवाशांचा संताप , घटनेमुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला

परभणी बस रस्त्यात बंद पडली; प्रवाशांचा संताप – भाडेवाढ मात्र होते, सेवा मात्र दिवसेंदिवस ढासळते.

Maruti Suzuki price cut announcement before Dasara and Diwali

Maruti Price Cut Before Dasara Diwali : दसरा दिवाळी पूर्वीच मारुती सुझुकीने किमतीत कपात करत दिला ग्राहकांना दिलासा

दसरा-दिवाळीपूर्वी मारूती सुझुकीचा मोठा निर्णय – कारच्या किंमतींमध्ये ₹1.29 लाखांपर्यंत कपात.