Kolhapur crime husband murders wife by throwing chutney and attacking with sickle

Kolhapur Crime: कोल्हापुरात धक्कादायक प्रकार! नवऱ्याकडून बायकोची निर्घृण हत्या; मागे राहिल्या 2 लहान मुली

कौटुंबिक वादातून कोल्हापूरमध्ये पतीने पत्नीच्या डोळ्यात चटणी फेकून कोयत्याने हत्या केली. दोन लहान मुली आईविना अनाथ झाल्या आहेत.

Flood Relief Fund Maharashtra: अतिवृष्टीग्रस्तांसाठी सरकारची मोठी घोषणा

Flood Relief Fund: अतिवृष्टीग्रस्तांना दिवाळीपूर्वीच सरकारकडून मदत; जिल्हाधिकाऱ्यांना थेट अधिकार, 29 सप्टेंबर रोजी शासन निर्णय जारी

दिवाळीपूर्वी अतिवृष्टीग्रस्तांना मदत मिळणार – जिल्हाधिकाऱ्यांना निधी वापराचे अधिकार, शासन निर्णय जारी.

Ladki Bahin Yojana September October installment ₹3000 update

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना सप्टेंबर-ऑक्टोबरचा हप्ता एकत्र येणार? या दिवशी खात्यात ₹3000 जमा होण्याची शक्यता

लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर हप्ता अद्याप जमा झालेला नाही. दिवाळीपूर्वी सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा ₹3000 हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता आहे.

YCMOU Nashik Bharti 2025 नियोजन अधिकारी भरती

YCMOU Bharti 2025: नवीन भरती सुरू! नाशिक येथे नियोजन अधिकारी पदासाठी अर्ज करा , Take advantage of the golden opportunity.

YCMOU Bharti 2025: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत नियोजन अधिकारी पदासाठी नवीन भरतीची घोषणा, 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करा.

Maharashtra government recruitment 2025 compassionate appointment 10000 jobs

Maharashtra Government Recruitment 2025: 10,309 Jobs in One Day Under Compassionate Appointment Scheme, Big Mega Bharti

Maharashtra Government Recruitment 2025: राज्य सरकारकडून 10,309 उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर एकाच दिवशी नियुक्तीपत्रे दिली जाणार असून हा कार्यक्रम मुंबईत आयोजित केला जाणार आहे.

India wins Asia Cup 2025 Final by defeating Pakistan, Tilak Verma stars with match-winning innings

IND vs PAK: India Wins Asia Cup 2025 Final, India’s Historic Celebration तिलक वर्माच्या धडाक्याने पाकिस्तानला गुडघ्यावर; Asia Cup 2025 Final वर पुन्हा भारताचं नाव

तिलक वर्माच्या नाबाद ६९ धावांच्या खेळीने भारताने पाकिस्तानला ५ विकेट्सने हरवत Asia Cup 2025 Final जिंकला आणि इतिहास रचला.

Nashik District Court inauguration by CJI Bhushan Gavai

Nashik District Court Inauguration :1 सरन्यायाधीश भूषण गवईंच्या हस्ते उद्घाटन

8. नाशिक जिल्हा न्यायालयाच्या अत्याधुनिक इमारतीचे उद्घाटन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते झाले. त्यांनी उद्घाटनावेळी उद्धव ठाकरे यांच्या आठवणी सांगितल्या आणि पायाभूत सुविधांचे कौतुक केले.