Category: Suicide

Dongrale Case Nashik Protest

Dongrale Case Nashik Protest : नाशिकमध्ये संतप्त युवकाने एकनाथ शिंदेंचा ताफा थांबवला; डोंगराळे प्रकरणी फाशीची मागणी तीव्र

नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यासमोर संतप्त युवकाचा उद्रेक; डोंगराळे प्रकरणात आरोपीला फाशीची मागणी जोरात.

Pune Court Suicide Case

Pune Court Suicide Shocker : न्याय मिळत नसल्याच्या नैराश्यातून एक धक्कादायक घटना ; “कोर्टातच घेतला शेवटचा श्वास!”; सन 2000 पासून न्यायासाठी न्यायालयात सतत ये-जा करत…..

२५ वर्ष न्यायासाठी कोर्टाची पायरी झिजवूनही मिळाला नाही न्याय — शेवटी चौथ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या.

Nashik student suicide after Instagram emotional post

Nashik Student Suicide : 95% Scoring Student Ends Life After Emotional Instagram Post – नाशिकमध्ये विद्यार्थ्याने घेतले टोकाचे पाऊल

"गुड बाय..." अशा शब्दात शेवटचा निरोप देत ९५% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. नाशिक हादरवणाऱ्या या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Shirpur NIMS College Student Suicide – शिरपूर निम्स कॉलेज विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Shirpur NIMS College Student Suicide: शिरपूर निम्स कॉलेजमधील विद्यार्थ्याची आत्महत्या

धुळे, शिरपूर – सावळदे गावाजवळील एस.व्ही.डी.के.एम. निम्स (NIMS) कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा विद्यार्थी अथर्व राजपुरोहित (रा. खरगोन, मध्य प्रदेश) याने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली.