Former Corporator Mukesh Shahane Crime, Questioned by Crime Branch – माजी नगरसेवक मुकेश शहाणे आणि 2 वकील यांची गुन्हे शाखेकडून चौकशी
नाशिकमध्ये गुन्हेगारीविरोधी कारवाईचा जोर वाढला असून, सिडको परिसरातील माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांची चौकशी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.










