Sarvesh Kushare Victory: नाशिकचा सर्वेश कुशारे Tokyo मध्ये सुवर्ण विजेता; “छत्रपती शिवाजी महाराज की जय” बोलत जय जयकार केला
नाशिकचा सर्वेश कुशारे याने 2.28 मीटर उडी मारत जागतिक विजेतेपद पटकावले.
अपडेट्स चं एकमेव ठिकाण
नाशिकचा सर्वेश कुशारे याने 2.28 मीटर उडी मारत जागतिक विजेतेपद पटकावले.
मंत्री छगन भुजबळ यांना मोठा झटका! विशेष न्यायालयाने 2021 चं बेनामी मालमत्ता प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले असून पुढील सुनावणी 6 ऑक्टोबरला होणार आहे.
नाशिकच्या इंदिरा नगर परिसरात 38 वर्षीय कामगार संतोष काळे यांचा दगडाने ठेचून खून झाला असून, मृतदेह गरवारे बस स्टॉपजवळ सापडला.
नाशिकच्या रामवाडी परिसरातील आदर्श नगर येथे दोन अनोळखी युवकांनी वयोवृद्ध महिलेला गोड बोलून फसवलं आणि पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात शिरून गळ्यातील सोनं हिसकावलं. परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
नाशिकच्या ओझर येथील ACEM-DRDO मध्ये 12 सप्टेंबर 2025 रोजी स्थिर रॉकेट मोटरची यशस्वी चाचणी पार पडली. 70 सेकंदांसाठी 180 dB पर्यंत आवाज झाला, मात्र याबाबत आधीच नागरिकांना पूर्वसूचना देण्यात आली…
Gram Panchayat Karyalaya Nashik Bharti 2025: ग्रामपंचायत कार्यालय पिंपळगाव, नाशिक अंतर्गत "ग्रामपंचायत पाणीपुरवठा" पदासाठी भरती जाहीर झाली आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन असून शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2025 आहे. पात्र…
Nashik Crime – जुने नाशिक प्रज्ञा नगर येथे पाच वाहनांची तोडफोड करण्यात आली. भद्रकाली पोलिसांनी तिघा आरोपींना अटक करून परिसरातून धिंड काढली असून इतर दोन फरार संशयितांचा शोध सुरू आहे.
महाराष्ट्र लवकरच 'ईव्ही हब' म्हणून विकसित होणार असून, नाशिकच्या सीपीआरआय लॅबमध्ये इलेक्ट्रिक वाहन चाचण्या सुरू होतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.