Category: Maharashtra

Dhule court seizes education officer’s chair in salary case

Dhule News: – विश्वास पाटील मुख्याध्यापक यांचा 10 वर्ष पगार थकीत म्हणून धुळ्यात शिक्षण अधिकाऱ्याच्या खुर्चीवरच न्यायालयाचा दणका

थकीत पगार न दिल्यामुळे आणि आदेशाचा अवमान झाल्याने धुळे न्यायालयाने शिक्षण अधिकाऱ्यांच्या खुर्चीवरच जप्तीची कारवाई केली आहे.

4. Paithan ex-deputy mayor and teacher die in road accident

Paithan Accident : दुचाकीला भरधाव कारची जोरदार धडक; दुचाकीवर 2 जण माजी उपनगराध्यक्ष आणि शिक्षकाचा मृत्यू

8. पैठणमध्ये शशिविहार वसाहतीजवळ कार-दुचाकी अपघातात माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब पिसे आणि शिक्षक संभाजी कर्डिले यांचा मृत्यू झाला आहे.

BJP MLA Seema Hire helps mute youth start pension in Nashik

BJP MLA Seema Hire : मूकबधिर तरुणाचे भावनिक आभार – भाजपचे आमदार सीमाताई हिरे यांच्या मदतीने सुरू झाली पेन्शन! असे 1 उदाहरण नाही…

भाजपचे आमदार सीमाताई हिरे यांच्या मदतीने एका मूकबधिर तरुणाची पेन्शन सुरू झाली. आपली भावना शब्दांत सांगू न शकल्याने त्याने मातीत त्यांचे नाव कोरून आभार मानले.

Kalvan Tribal Protest Nashik Police Station Violence

Nashik Kalvan News : Tribal Protest Turns Violent – नाशिकच्या कळवण मध्ये धक्कादायक प्रकार पोलीस स्थानकावर दगडफेक; पोलिसांसह पत्रकार जखमी

Kalvan Tribal Protest: आदिवासी आंदोलन हिंसक; पोलीस स्थानकावर दगडफेक, पोलिसांसह पत्रकार जखमी.

Maharashtra Nagar Parishad Elections 2025 announcement

Maharashtra Local Elections 2025: दिवाळीनंतर सुरू होणार सत्तेसाठी जबरदस्त लढाई, नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारीच ठरणार !

महाराष्ट्रात दिवाळीनंतर नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडणार असून, नगराध्यक्ष पदांची सोडत सोमवारी काढली जाणार आहे.

Beed API affair caught red-handed by husband in car

Beed Crime: पत्नी 3 दिवसापासून गायब प्रियकर API सोबत कारमध्ये रंगेहाथ पकडली, संतप्त पतीने भर रस्त्यात केली चोपाई

बीडमध्ये विवाहितेला प्रियकर API सोबत कारमध्ये पकडल्यावर संतप्त पतीने भर रस्त्यात मारहाण केली. आरोपीवर बलात्काराचा गुन्हा असूनही पोलिस कारवाई करत नसल्याने प्रश्नचिन्ह.

Nashik citizens protest over deadly potholes on RTO Corner to Bali Mandir road.

Nashik Roads Pothole -Free Promise in Air? – नाशिककरांचा संताप रस्त्यावर, अपघातात 2 प्राण गमावणाऱ्या हितेश पाटील आणि जयश्री सोनवणे यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?”

आरटीओ कॉर्नर ते बळी मंदिर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मृत्यू वाढले; नागरिकांनी रास्ता रोको करून महापालिकेविरोधात संताप व्यक्त केला.

Nanded crime friend killed friend over suspicion on wife

Nanded Crime : पत्नीवर वाईट नजर टाकल्याच्या संशयावरून मित्रानेच मित्राचा केला निर्घृण खून – नायगावात थरारक प्रकरण उघडकीस

नायगावात पत्नीवर वाईट नजर टाकल्याच्या संशयावरून मित्रानेच मित्राचा खून केल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Dhule Sonagir 3-year-old girl sexual assault protest

Dhule Crime : धुळे-सोनगीर जिल्ह्यात 3 वर्षीय चिमुकलीवर चुलत काकाचा लैंगिक अत्याचार – सोनगीर हादरलं, फाशीची मागणी उफाळली!

धुळे-सोनगीर येथे तीन वर्षीय चिमुकलीवर चुलत काकाने अत्याचार केल्याने संतापाची लाट उसळली आहे. गावकऱ्यांनी आरोपीला फाशीची मागणी करत पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला.