Monkeypox Maharashtra First Case Dhule | धुळे : महाराष्ट्रात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला……0
धुळ्यात मंकीपॉक्सचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण आढळला. संबंधित व्यक्तीला विलगीकरणात ठेवले असून आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.
अपडेट्स चं एकमेव ठिकाण
धुळ्यात मंकीपॉक्सचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण आढळला. संबंधित व्यक्तीला विलगीकरणात ठेवले असून आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.
थकीत पगार न दिल्यामुळे आणि आदेशाचा अवमान झाल्याने धुळे न्यायालयाने शिक्षण अधिकाऱ्यांच्या खुर्चीवरच जप्तीची कारवाई केली आहे.
धुळे-सोनगीर येथे तीन वर्षीय चिमुकलीवर चुलत काकाने अत्याचार केल्याने संतापाची लाट उसळली आहे. गावकऱ्यांनी आरोपीला फाशीची मागणी करत पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला.
धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात फेरीवाला धोरण बैठकीत ठाकरे गट व भाजप गटात राडा, शुभांगी पाटील यांचा गंभीर आरोप.
धुळे, शिरपूर – सावळदे गावाजवळील एस.व्ही.डी.के.एम. निम्स (NIMS) कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा विद्यार्थी अथर्व राजपुरोहित (रा. खरगोन, मध्य प्रदेश) याने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली.
धुळे शहरातील माजी सभापती सोनल शिंदे यांचा मुलगा विराज शिंदे याने गळफास घेऊन आत्महत्या केली.