Category: Health

धुळे येथे मंकीपॉक्सचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण आढळला

Monkeypox Maharashtra First Case Dhule | धुळे : महाराष्ट्रात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला……0

धुळ्यात मंकीपॉक्सचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण आढळला. संबंधित व्यक्तीला विलगीकरणात ठेवले असून आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.

Passion fruit farming success Nashik by Vijayashri Chumbale

Passion Fruit Farming Success Nashik : विजयश्री चुंबळे यांनी 7 महिन्यांत मिळवलं पॅशन फ्रुटचं यश!

8. पॅशन फ्रुट शेतीतील विजयश्री चुंबळे यांची कथा ही फक्त कृषी प्रयोगाची नाही, तर जिद्द, मेहनत आणि चिकाटीची प्रेरणादायी यशोगाथा आहे.

Nandurbar hospital visit during Health Minister Prakash Abitkar tour

Nandurbar: मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे शासकीय रुग्णालयांचा चेहरामोहरा रातोरात बदलला

आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांच्या नंदुरबार दौऱ्यामुळे शासकीय रुग्णालयांचा चेहरामोहरा एका रात्रीत बदलल्याचे चित्र समोर आले. नेहमी बिकट अवस्थेत असलेली रुग्णालये अचानक स्वच्छ, सुगंधी व उत्तम सेवेसह दिसली.