Category: Crime

Rohit Arya Encounter Mumbai

Rohit Arya Encounter Mumbai: Powai Hostage Case Ends in Gunfire | पवई ओलीसनाट्यातील आरोपी रोहित आर्यचा एनकाऊंटर; पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू

मुंबईतल्या पवई परिसरात २० मुलांच्या ओलीस प्रकरणाचा थरार संपला. पोलिसांनी आरोपी रोहित आर्यला गोळीबारात ठार केलं.

Rohit Arya Powai Hostage

Rohit Arya Powai Hostage : 20 Kids Held Hostage in Powai Studio – Why Did Rohit Arya Do It? | मुंबईत २० चिमुकल्यांना ओलीस ठेवलं, नेमकं कारण काय? रोहित आर्याला नेमकं काय हवं होतं? Mumbai Shock

मुंबईत २० मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्या प्रकरणाने शहरात खळबळ उडवली आहे. तो कोण? आणि त्याच्या मागण्या नेमक्या काय?

निलंबित PSI गोपाळ बदने फलटण पोलीस ठाण्यात हजर

Gopal Badne Surrendered : निलंबित PSI गोपाळ बदने फलटण पोलिस ठाण्यात हजर; PSI गोपाळ बदने याने तिच्यावर 4 वेळा बलात्कार केल्याचा गंभीर आरोप

डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी PSI गोपाळ बदने अखेर फलटण पोलिस ठाण्यात हजर झाला. राज्यभर चर्चेचा विषय ठरलेलं हे प्रकरण आता निर्णायक टप्प्यात.

संदीप गांगुर्डे अटक — अंबड पोलिस (फोटो: प्रतीकात्मक)

Londhe Gang Sandip Gangurde Arrested नाशिकच्या सातपूरमधील गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी संदीप गांगुर्डे अटक….0

अंबड पोलिसांनी सातपूर ITI सिग्नलजवळून फरार आरोपी संदीप गांगुर्डे याला गोपनीय माहितीनुसार अटक केली.

Jalgaon Sufi Night Pistol Viral Incident – Piyush Maniyar FIR

Jalgaon Sufi Night Pistol: ‘दिवाळी सुफी नाईट’ कार्यक्रमात कमरेला पिस्तूल लावून पैशांची उधळण; पियुष मण्यारवर गुन्हा दाखल 🚨

दिवाळी सुफी नाईट कार्यक्रमात कमरेला पिस्तूल लावून पैशांची उधळण; पियुष मण्यारवर शस्त्र अधिनियमाखाली गुन्हा.

Nashik BJP leader Mama Rajwade booked in New Punjab Bar extortion case; 12 accused, Crime Branch detains 5–6 persons

Nashik Crime Mama Rajwade: पंचवटीत न्यू पंजाब बार चालकाकडून ₹50,000 हप्ता मागणी; मामा राजवाडेसह 12 जणांवर गुन्हा दाखल, गुन्हेशाखेने 5–6 जणांना घेतले ताब्यात

पंचवटीतील न्यू पंजाब बार चालकाकडून ५० हजारांचा हप्ता मागणी प्रकरणी मामा राजवाडेसह 12 संशयितांवर गुन्हा दाखल; गुन्हेशाखा 1 ने 5–6 जणांना घेतले ताब्यात.

Nashik fake railway job scam – seven victims lose ₹50 lakh

Nashik Fake Railway Job Scam of ₹50 Lakh Exposed | नाशिक : सरकारी नोकरीचे आमिष दाखवून ५० लाखांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार

रेल्वे मंत्रालयाचे बनावट लेटरहेड, शिक्के आणि नियुक्तिपत्रांचा वापर करून सात जणांना ५० लाखांचा गंडा; देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात तपास सुरू.

Nashik Cyber Police Crypto Fraud Kerala Arrest 10 Lakh Returned 20.44 Lakh Frozen

Nashik Cyber Police Crypto Fraud Kerala Arrest-क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक – नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांची मोठी कारवाई; दोन आरोपी केरळमधून अटकेत, ₹10 लाख परत, ₹20.44 लाख गोठवले!

क्रिप्टो गुंतवणुकीच्या नावाखाली नाशिकच्या इसमाची ₹२.७८ कोटींची फसवणूक! केरळमधील दोन आरोपी अटकेत, ₹१० लाख परत मिळाले आणि ₹२०.४४ लाख गोठवले.

Nashik Central Jail viral video of criminals consuming drugs inside prison

Nashik Central Jail Drugs Scandal: नाशिक कारागृहात धक्कादायक प्रकार | नाशिक सेंट्रल जेलमध्ये सराईत गुन्हेगारांचे अंमली पदार्थ सेवनाचे व्हिडिओ व्हायरल; प्रशासनात खळबळ

नाशिक सेंट्रल जेलमध्ये गुन्हेगारांचे ड्रग्स सेवनाचे व्हिडिओ व्हायरल; व्हीआयपी ट्रीटमेंटच्या आरोपांमुळे प्रशासनात खळबळ.