Author: Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.
Maharashtra Government Free School Bag Scheme 2026

Maharashtra Government Free School Bag Scheme 2026 : इयत्ता १ली ते ८वीच्या विद्यार्थ्यांना मोफत School Bag; ₹१७४ कोटींच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता

इयत्ता १ली ते ८वीच्या विद्यार्थ्यांना मोफत School Bag देण्याच्या उपक्रमाला महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. यासाठी ₹१७४ कोटी १९ लाख ३५ हजार ४२४ रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून…

Nashik Contract Cleaning Workers Special Inspection

Nashik Contract Cleaning Workers Special Inspection : कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या हजेरीपासून वेतनापर्यंत विशेष तपासणी; EPF-ESIC, किमान वेतन आणि सुरक्षा साधनांची होणार पडताळणी

नाशिकमधील नगरपरिषद आणि नगरपंचायतींमधील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या हजेरी, वेतन, EPF-ESIC, किमान वेतन, बायोमेट्रिक हजेरी आणि सुरक्षा सुविधांची विशेष तपासणी होणार आहे.

Avanti Snacks Nashik FDA Action

Avanti Snacks Nashik FDA Action : गंगापूर रोडवरील अवंती स्नॅक्सचा परवाना निलंबित

गंगापूर रोडवरील अवंती स्नॅक्समध्ये अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या विविध त्रुटी आढळल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने 19 ऑगस्टपासून परवाना निलंबित केला.

Hiray College Open Campus Placement Drive 17 Students Selected

Hiray College Open Campus Placement Drive 17 Students Selected : हिरे महाविद्यालयात ओपन कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह; १७ विद्यार्थ्यांची निवड

हिरे महाविद्यालय, पंचवटी येथे Training and Placement Cell आणि Joyalukkas यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित Open Campus Placement Drive मध्ये Sales Executive पदासाठी १७ विद्यार्थ्यांची पुढील निवड प्रक्रियेसाठी निवड झाली.

Nashik Hiray College National Pledge Against Drug Abuse

Nashik Hiray College National Pledge Against Drug Abuse : हिरे महाविद्यालयात ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत राष्ट्रीय प्रतिज्ञा कार्यक्रम

पंचवटी येथील लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत राष्ट्रीय प्रतिज्ञा कार्यक्रम झाला. विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांपासून दूर राहण्याची आणि नशामुक्त भारताच्या निर्मितीत योगदान देण्याची प्रतिज्ञा घेतली.

Pankaja Munde Nashik Kumbh 2027 Environment Review

Pankaja Munde Nashik Kumbh 2027 Environment Review : पंकजा मुंडेंचा नाशिक मनपात सांडपाणी-घनकचरा व्यवस्थापनाचा आढावा

सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर मंत्री पंकजा मुंडे यांनी नाशिक मनपात सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन आणि नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेतला.

Sanjay Gandhi Pension Problems Nashik

Sanjay Gandhi Pension Problems Nashik : पेन्शनसाठी लाभार्थ्यांच्या तहसील कार्यालयाच्या चकरा; ऑनलाइन साईट बंद, प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

नाशिकमध्ये संजय गांधी पेन्शन योजनेची ऑनलाइन साईट तीन ते चार महिन्यांपासून बंद असल्याची तक्रार आहे. पेन्शन मंजुरीसाठी महिनोन्‌महिने आणि वर्षानुवर्षे चकरा माराव्या लागत असल्याने दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि गंभीर…

Nashik Vilholi Youth Murder Case

Nashik Vilholi Youth Murder Case : मोबाईलमध्ये शूटिंगच्या वादातून 30 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; 6 तासांत तिघे ताब्यात

"Nashik Crime News: विल्होळी येथे मोबाईलमध्ये शूटिंग काढण्याच्या वादातून ३० वर्षीय राहुल सरकटे यांचा मृत्यू. नाशिक तालुका पोलिसांनी सहा तासांत तिघा संशयितांना ताब्यात घेतले."

Nashik Road Sumit Pagare Murder Case 12 Suspects Detained

Nashik Road Sumit Pagare Murder Case 12 Suspects Detained : सुमित पगारे हत्याकांडाचा 24 तासांत छडा; 12 संशयित ताब्यात, दोघांचा शोध सुरू

नाशिक रोडमधील सुमित पगारे हत्याकांडाचा पोलिसांनी अवघ्या 24 तासांत छडा लावला असून 12 संशयितांना ताब्यात घेतले आहे. दोन संशयित फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

Nashik Vasant Satpute Murder Case Kasara Ghat

Nashik Vasant Satpute Murder Case Kasara Ghat : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या; मृतदेह कसारा घाटातील जंगलात फेकला

Nashik Murder Case: प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणातून वसंत सातपुते यांची हत्या केल्याचा पोलिसांचा दावा. चौघे ताब्यात; कसारा घाटातील जंगलातून मृतदेह शोधला.

You missed