BD Bhalekar School Nashik
नाशिक : ( MHDU News ) बी. डी. भालेकर शाळेची इमारत जीर्ण झाल्याने पाडावीच लागणार आहे; परंतु शाळेच्या जागेवर शाळाच उभी राहिली पाहिजे, या नाशिककरांच्या भावनेशी मी सहमत आहे. त्यामुळे आयुक्तांशी त्या अनुषंगाने चर्चा करेन, असे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
जुने नाशिक, गंजमाळ आणि भद्रकाली परिसरातील गोरगरिबांच्या मुलांसाठी उभारण्यात आलेली ही शाळा अनेक पिढ्यांच्या शिक्षणाचे केंद्र होती. इमारत जीर्ण झाल्याने ती पाडण्याचा निर्णय घेतला असला तरी, त्या जागेवर विश्रामगृह उभारण्याचा प्रस्ताव समोर आल्याने स्थानिक नागरिक आणि माजी विद्यार्थी संतप्त झाले आहेत. (BD Bhalekar School Nashik )
शाळा बचाव समितीने याविरोधात गेल्या आठ दिवसांपासून साखळी उपोषण सुरू केले असून, नागरिकांचा पाठिंबा वाढत आहे. प्रशासनाने मात्र इमारत पाडण्याचा आणि विश्रामगृह उभारण्याचा ठराव कायम ठेवला आहे.
या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची शाळा बचाव समितीच्या प्रतिनिधींनी भेट घेतली. बैठकीत भुसे यांनी नाशिककरांच्या भावना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले.
“इमारत जुनी असेल तर ती पाडून त्याच ठिकाणी पुन्हा शाळा उभी केली पाहिजे. नाशिककरांची भावना योग्य आहे आणि मी त्या भावनेशी सहमत आहे,” असे भुसे म्हणाले. त्यांनी आयुक्त खत्री यांच्याशी देखील या विषयावर चर्चा करून शाळा उभारण्याबाबत स्पष्ट सूचना देणार असल्याचे सांगितले. (BD Bhalekar School Nashik )
नाशिकमधील शिक्षण वारशाचा भाग असलेल्या या शाळेच्या जागेवर पुन्हा शिक्षणसंस्था उभी राहावी, अशी सर्वसामान्य नाशिककरांची अपेक्षा आहे. (BD Bhalekar School Nashik )
MHDU News : Vishal Bhadane

कुंभमेळा 2027: नाशिकसह महाराष्ट्राचे जागhttps://mhdu.in/nashik-kumbhmela-branding-opportunity/तिक ब्रॅण्डिंग करण्याची सुवर्णसंधी – मुख्य सचिव राजेशकुमार


Finding a reliable link to 12bet can be a pain, but linkvao12bet seems legit. Easy access, no issues so far. Give it a shot! Check it out: linkvao12bet
SP666, never heard of them before. What’s the scene like? Worth checking out? Discover more here: sp666
Just finished the taya 777 app download. Seems good so far, graphics are sharp and works fine. Lets see if I’ll get some payouts! Cheers.
Jili and Donnalyn? Color me interested! Gotta see what this collab is all about. Maybe some sweet bonuses? Headed to jili donnalyn now!
Jilibet, Donnalyn Bartolome… This is getting exciting! I hope she’s bringing the luck! Going to explore jilibet donnalyn bartolome ASAP!