Nashik Criminal NMC Reservation : Jail मध्ये असलेल्या तीन माजी नगरसेवकांना आरक्षण सोडतीतून दिलासा, पण राजकीय भवितव्य काय?
नाशिक महापालिकेच्या १२२ प्रभागांची आरक्षण सोडत जाहीर. तुरुंगातील तीन नेत्यांना आरक्षण सोडतीतून राजकीय दिलासा.
अपडेट्स चं एकमेव ठिकाण
नाशिक महापालिकेच्या १२२ प्रभागांची आरक्षण सोडत जाहीर. तुरुंगातील तीन नेत्यांना आरक्षण सोडतीतून राजकीय दिलासा.
नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर — 122 पैकी 61 जागा महिलांसाठी आरक्षित. SC, ST, OBC प्रवर्गनिहाय यादी पहा.
नाशिकमध्ये समीर भुजबळ आणि गिरीश महाजन यांची झालेली बैठक चर्चेचा विषय ठरली आहे. युतीबाबतची चर्चा सुरू असताना महाजन यांची भूमिका सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटानंतर शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या प्रतिक्रिया. पवारांनी सखोल चौकशीची मागणी केली, तर मोदींनी संवेदना व्यक्त केल्या.
Delhi Blast CCTV Footage नवी दिल्ली (MHDU News ) : देशाची राजधानी दिल्लीमध्ये सोमवारी (10 नोव्हेंबर) संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ मोठा स्फोट झाला. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ…
बी.डी. भालेकर शाळेच्या जागेवर विश्रामगृहाऐवजी शाळाच उभी राहावी — शिक्षणमंत्री दादा भुसे यांची ठाम भूमिका.
नाशिकमध्ये सावकारी प्रकरणात आरोपीला वाचवण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाने ठाण्यात गोंधळ घातला — पोलिस कारवाईची सर्वत्र चर्चा.
कुंभमेळा २०२७ हा महाराष्ट्राचे जागतिक ब्रॅण्डिंग करण्याचा अनोखा अवसर – मुख्य सचिव राजेशकुमार
नाशिक मनपा भरती प्रक्रियेत वाद; राजाभाऊ वाजे आणि देवयानी फरांदे यांच्यात आमनेसामने संघर्ष.
लोहशिंगवे गावात ३० वर्षीय युवकाचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला; बिबट्याचा हल्ला असल्याची शक्यता, पण वनविभागाला उंचीमुळे संशय.