Maharashtra Land Records Recruitment 2025: Great Opportunity, महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागात 903 पदांसाठी मेगा भरती
महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागात 903 पदांसाठी मेगा भरती सुरू – 24 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करा.
अपडेट्स चं एकमेव ठिकाण
महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागात 903 पदांसाठी मेगा भरती सुरू – 24 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करा.
वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी नाशिकमध्ये पोलिसांनी मोठे पाऊल उचलत 12 अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली केली आहे.
आरटीओ कॉर्नर ते बळी मंदिर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मृत्यू वाढले; नागरिकांनी रास्ता रोको करून महापालिकेविरोधात संताप व्यक्त केला.
नायगावात पत्नीवर वाईट नजर टाकल्याच्या संशयावरून मित्रानेच मित्राचा खून केल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
धुळे-सोनगीर येथे तीन वर्षीय चिमुकलीवर चुलत काकाने अत्याचार केल्याने संतापाची लाट उसळली आहे. गावकऱ्यांनी आरोपीला फाशीची मागणी करत पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला.
Nashik मध्ये चेतन शेवाळे यांनी निर्भय महाराष्ट्र पार्टी प्रमुख जितेंद्र भावे यांच्यावर थरारक पोलखोल केली.
RSS च्या 100 वर्षांच्या शताब्दी वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष टपाल तिकिट आणि स्मारक नाण्याचे अनावरण करून इतिहास रचला.
AUS vs NZ Women’s World Cup head-to-head: Full record from 1978 to 2022, legendary encounters, iconic upsets, and a complete preview of the 2025 showdown.
RBI ने रेपो रेट 5.5% वर कायम ठेवला. याचा फायदा सर्व कर्जदारांना होणार असून EMI मध्ये कोणताही बदल नाही.
LPG Price Hike Shock: दसऱ्याच्या आधीच ‘गॅस बॉम्ब’ फुटला! व्यावसायिक सिलेंडर ₹15.50 ने महाग, घरगुती दरांमध्ये कोणताही बदल नाही.