Tag: Youth Employment

Nashik SC ST Youth Entrepreneurship Training

Nashik SC ST Youth Entrepreneurship Training : SC-ST युवक-युवतींसाठी मोफत तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण; 29 सप्टेंबरला मुलाखती

Nashik मध्ये SC-ST प्रवर्गातील युवक-युवतींसाठी मोफत तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. 29 सप्टेंबरला मुलाखती असून 30 सप्टेंबरपासून प्रशिक्षण सुरू होणार आहे.

Nashik Job Fair 14 August 2026

Nashik Job Fair 14 August 2026 : नाशिकमध्ये बेरोजगार युवकांसाठी १४ ऑगस्टला रोजगार मेळावा; ४० हून अधिक रोजगाराच्या संधी

नाशिकमध्ये १४ ऑगस्ट रोजी ‘जागेवर निवड संधी’ रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून ITI, Diploma आणि पदवीधर उमेदवारांसाठी ४० हून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.