Tag: Water Pollution

Nashik Ambad Water Pollution News

Nashik Ambad Water Pollution News : नाशिककरांना कॅन्सरचा धोका? अंबडमधील दूषित पाण्याचा अहवाल CM फडणवीसांकडे

नाशिकच्या अंबडमधील दत्तनगर परिसरात दूषित भूजलाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्यात क्रोमियमचे प्रमाण हजारपट अधिक असल्याचा दावा असून, या प्रकरणाचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केल्याचे वृत्त आहे.

Radisson Hotel Sewage Pollution

Radisson Hotel Sewage Pollution : रेडिसन हॉटेलच्या सांडपाण्याचा प्रश्न ऐरणीवर; घोडांबे धरणालाही प्रदूषणाचा धोका

रेडिसन हॉटेलच्या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी आणि दूषित पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याची नागरिकांची तक्रार आहे. घोडांबे धरणाच्या पाण्यावर १२ ते १३ गावे अवलंबून असल्याने प्रशासनाने तातडीने पाहणी करून कारवाई करण्याची मागणी…

Nashik Fertilizer Plant Black Water Issue

Nashik Fertilizer Plant Black Water Issue : खत प्रकल्पातील दूषित पाणी जमिनीत जिरवण्याचा प्रकार; नगरसेविका माधुरी डेमसे यांनी उघड केला गंभीर मुद्दा

नाशिकच्या इंदिरानगरमधील खत प्रकल्पातून बाहेर पडणारे दूषित पाणी जमिनीत जिरवले जात असल्याचा आरोप; नगरसेविका माधुरी डेमसे यांनी प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.