Dada Bhuse Voter List Reply : मतदार याद्या दुरुस्ती : मंत्री दादा भुसे यांचा विरोधकांवर जोरदार पलटवार
धुळे येथे मंत्री दादा भुसे यांनी विरोधकांच्या मतदार याद्यांवरील आरोपांना प्रत्युत्तर देत म्हटले — “विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे कारण मतदार यादीत नव्हे, तर जनतेच्या मनात शोधा.”

