Tag: Viksit Bharat

Prize Distribution at Hiray College Nashik

Prize Distribution at Hiray College Nashik : हिरे महाविद्यालयात ‘नशामुक्त युवा – विकसित भारत’ जिल्हास्तरीय स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

पंचवटीतील हिरे महाविद्यालयात 'नशामुक्त युवा – विकसित भारत' जिल्हास्तरीय स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. विविध स्पर्धांतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला.

Hiray College Nashik Nasha Mukt Yuva Competition 2026

Hiray College Nashik Nasha Mukt Yuva Competition 2026 : हिरे महाविद्यालयात ‘नशामुक्त युवा – विकसित भारत’ जिल्हास्तरीय स्पर्धेचे उद्घाटन; कला व प्रसारमाध्यमांतून व्यसनमुक्त समाज घडविण्याचे आवाहन

हिरे महाविद्यालयात "नशामुक्त युवा – विकसित भारत" जिल्हास्तरीय स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात पार पडले. विविध सांस्कृतिक स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त समाजाचा प्रभावी संदेश दिला.

You missed