Tapovan Tree Cutting NGT Stay Order : तपोवन वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) ची स्थगिती; नाशिककरांना मोठा दिलासा
नाशिक तपोवन वृक्षतोडीला NGT ची स्थगिती; पुढील सुनावणीपर्यंत सर्व कामांना ब्रेक.
अपडेट्स चं एकमेव ठिकाण
नाशिक तपोवन वृक्षतोडीला NGT ची स्थगिती; पुढील सुनावणीपर्यंत सर्व कामांना ब्रेक.
तपोवनातील वृक्षतोड गरजेची नसून कंत्राटदारांसाठी जमीन मोकळी करण्याचा डाव असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.
8. नाशिक जिल्हा न्यायालयाच्या अत्याधुनिक इमारतीचे उद्घाटन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते झाले. त्यांनी उद्घाटनावेळी उद्धव ठाकरे यांच्या आठवणी सांगितल्या आणि पायाभूत सुविधांचे कौतुक केले.