Tag: Trimbakeshwar News

Trimbakeshwar Temple Closure for Simhastha Kumbh 2026

Trimbakeshwar Temple Closure for Simhastha Kumbh 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकराज मंदिर अडीच महिने बंद; व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण

त्र्यंबकराज मंदिर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांसाठी अडीच महिने बंद राहणार आहे. निर्णयाचे स्वागत होत असतानाच प्रसाद विक्रेते, फूल विक्रेते आणि अन्य व्यावसायिकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Trimbakeshwar Temple VIP Darshan Decision 2026

Trimbakeshwar Temple VIP Darshan Decision 2026 : भाविकांना प्राधान्य; VIP दर्शनावर देवस्थान ट्रस्टचा मोठा निर्णय

श्रावण महिन्यातील भाविकांची गर्दी लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने VIP दर्शनावर निर्बंध घातले आहेत. १३ ऑगस्ट ते १३ सप्टेंबरदरम्यान विशेष नियम लागू राहणार असून भाविकांना दर्शनासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.