Tag: Suhas Kande

Suhas Kande vs Sameer Bhujbal Nandgaon

Suhas Kande vs Sameer Bhujbal Nandgaon : सुहास कांदे vs समीर भुजबळ: नांदगावच्या राजकारणात मोठा कलाटणीकारक निर्णय

सुहास कांदे यांनी भाजपसोबत युती करत समीर भुजबळांच्या युतीविरोधी भूमिकेला मोठं प्रत्युत्तर दिलं. नांदगाव-मनमाड राजकारणात नवीन समीकरणे उदयास.

Girish Mahajan Confuse Nashik Politics

Girish Mahajan Confuse Nashik Politics : इकडे कांदे, तिकडे भुजबळ! नाशिकमध्ये युतीवरून गिरीश महाजन अडचणीत? म्हणाले – “जो आमच्या सोबत, आम्ही त्यांच्या सोबत!”

नाशिकमध्ये समीर भुजबळ आणि गिरीश महाजन यांची झालेली बैठक चर्चेचा विषय ठरली आहे. युतीबाबतची चर्चा सुरू असताना महाजन यांची भूमिका सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.