Tag: Social Work

BJP MLA Seema Hire helps mute youth start pension in Nashik

BJP MLA Seema Hire : मूकबधिर तरुणाचे भावनिक आभार – भाजपचे आमदार सीमाताई हिरे यांच्या मदतीने सुरू झाली पेन्शन! असे 1 उदाहरण नाही…

भाजपचे आमदार सीमाताई हिरे यांच्या मदतीने एका मूकबधिर तरुणाची पेन्शन सुरू झाली. आपली भावना शब्दांत सांगू न शकल्याने त्याने मातीत त्यांचे नाव कोरून आभार मानले.