Sharad Pawar Big Decision After Thackeray Brothers Yuti : ): मोठी बातमी! ठाकरे बंधूंची युती होताच महाविकास आघाडीत खळबळ; शरद पवारांचा मोठा निर्णय, महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट
ठाकरे बंधूंची युती जाहीर होताच राष्ट्रवादी शरद पवार गटाने शिवसेना ठाकरे गटासोबतची बोलणी थांबवल्याची चर्चा असून, मुंबई महापालिकेसाठी नवी राजकीय समीकरणे तयार होत आहेत.


