Nashik Crime Social Media Rapers Arrest: सोशल मीडियावर रील्स बनवून दहशत पसरवणाऱ्या 5 जणांना अटक – “नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला” टोळीवर पोलिसांची धडक कारवाई
जेलरोंड परिसरात सोशल मीडियावर रील्स बनवून दहशत पसरवणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली — "नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला" म्हणणाऱ्या टोळीला पोलिसांचा धडा.





