Tag: NRDC India

Nashik Heat Resilient City Agreement

Nashik Heat Resilient City Agreement : वाढत्या उष्णतेच्या ताणाला सामोरे जाण्यासाठी नाशिक महापालिका आणि NRDC India यांच्यात पाच वर्षांचा सामंजस्य करार

देशातील निवडक १२ उष्णता-सहनशील शहरांमध्ये नाशिकची निवड झाली असून, ₹५ कोटींच्या प्रायोगिक प्रकल्पासाठी IIM नागपूरच्या उत्कृष्टता केंद्राचे तांत्रिक सहकार्य लाभणार आहे.