Tag: NMC

NASHIK NMC Independence Day Slaughterhouse Closure

NASHIK NMC Independence Day Slaughterhouse Closure : स्वातंत्र्य दिनानिमित्त नाशिक शहरातील सर्व कत्तलखाने बंद; मनपाचा आदेश

स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी नाशिक शहरातील सर्व कत्तलखाने बंद राहणार असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

Nashik Potholes 13 Engineers Issued Show Cause Notices

Nashik Potholes 13 Engineers Issued Show Cause Notices : खड्ड्यांकडे दुर्लक्ष; १३ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस, आयुक्तांची कडक कारवाई

Nashik Potholes News : शहरातील खड्ड्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी १३ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून सात दिवसांत खुलासा मागविण्यात आला आहे.

Nashik Municipal Corporation General Body disciplinary decision

Nashik Municipal Corporation General Body disciplinary decision : महापालिकेच्या महासभेत मोठा निर्णय; गैरवर्तन करणाऱ्या नगरसेवकांवर 6 महिन्यांच्या निलंबनाचा इशारा

सिडको प्रभाग समितीतील वादानंतर नाशिक महापालिकेच्या महासभेत महापौर हिमगौरी आडके-आहेर यांनी गैरवर्तन करणाऱ्या नगरसेवकांवर सहा महिन्यांच्या निलंबनाचा इशारा देत शिस्तीबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला.

Nashik encroachment crime nexus – NMC negligence under spotlight

Nashik NMC Encroachment Crime – नाशिकच्या अतिक्रमणात मोठा खुलासा ; नाशिकात गुन्हेगारांचे अड्डे असलेल्या अतिक्रमणात मनपाचाही सहभाग उघड

गुन्हेगारांचे अड्डे वाढत असून मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या निष्क्रियतेमुळे नाशिककरांमध्ये रोष!

You missed