Nashik Police Transfer Shock: नाशिकमध्ये 12 पोलीस अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली, कारण काय?
वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी नाशिकमध्ये पोलिसांनी मोठे पाऊल उचलत 12 अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली केली आहे.
अपडेट्स चं एकमेव ठिकाण
वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी नाशिकमध्ये पोलिसांनी मोठे पाऊल उचलत 12 अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली केली आहे.
आरटीओ कॉर्नर ते बळी मंदिर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मृत्यू वाढले; नागरिकांनी रास्ता रोको करून महापालिकेविरोधात संताप व्यक्त केला.
नाशिकमध्ये महिला बाऊन्सरनी ट्रक थांबवून ड्रायव्हरला शिवीगाळ करत धमकावल्याचा व्हिडिओ समोर आला असून, महिला सक्षमीकरणाचा गैरवापर होत असल्याची टीका सुरू झाली आहे.
त्र्यंबकेश्वर : आंध्र प्रदेशातील भाविकाचा ब्रह्मगिरी पर्वतावर 300 फूट खोल गुफेत पडून मृत्यू.
नाशिकच्या रामवाडी परिसरातील आदर्श नगर येथे दोन अनोळखी युवकांनी वयोवृद्ध महिलेला गोड बोलून फसवलं आणि पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात शिरून गळ्यातील सोनं हिसकावलं. परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
महाराष्ट्र लवकरच 'ईव्ही हब' म्हणून विकसित होणार असून, नाशिकच्या सीपीआरआय लॅबमध्ये इलेक्ट्रिक वाहन चाचण्या सुरू होतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.