Tag: Nashik Transport

Nashik Citylink Ticketless Travel Action

Nashik Citylink Ticketless Travel Action : विनातिकीट प्रवास करणाऱ्या २८४ प्रवाशांवर कारवाई; १४ हजारांचा दंड वसूल

Nashik Citylinkच्या ऑगस्ट महिन्यातील विशेष तपासणी मोहिमेत २८४ प्रवासी विनातिकीट आढळून आले. त्यांच्याकडून १४ हजार ३२९ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.