Khadde Geet : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवर थेट गाणं म्हणत संताप व्यक्त….
नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवर थेट गाणं म्हणत महेश बडवे यांनी नागरिकांच्या भावना मांडल्या — “खड्डे गीत” सोशल मीडियावर व्हायरल!
अपडेट्स चं एकमेव ठिकाण
नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवर थेट गाणं म्हणत महेश बडवे यांनी नागरिकांच्या भावना मांडल्या — “खड्डे गीत” सोशल मीडियावर व्हायरल!
आरटीओ कॉर्नर ते बळी मंदिर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मृत्यू वाढले; नागरिकांनी रास्ता रोको करून महापालिकेविरोधात संताप व्यक्त केला.