Nashik LED TV Scammer Arrested : नाशिक गुन्हे: 2700 गुंतवणूकदारांना गंडा घालून 9 वर्षे फरार असलेला आरोपी अटकेत
९ कोटींच्या एलईडी टीव्ही स्किम फसवणूक प्रकरणातील प्रमुख आरोपीला नाशिक पोलिसांनी ९ वर्षांनंतर अटक केली.
अपडेट्स चं एकमेव ठिकाण
९ कोटींच्या एलईडी टीव्ही स्किम फसवणूक प्रकरणातील प्रमुख आरोपीला नाशिक पोलिसांनी ९ वर्षांनंतर अटक केली.
नाशिकमध्ये सावकारी प्रकरणात आरोपीला वाचवण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाने ठाण्यात गोंधळ घातला — पोलिस कारवाईची सर्वत्र चर्चा.
नाशिकमध्ये एका दिवसात पाच आत्महत्यांच्या घटना; पोलिस कारणांचा शोध घेत आहेत.
बागुल टोळीचा आणखी एक गुन्हा समोर — प्लॉटचा कब्जा, 57 लाखांची वसुली आणि 2 कोटींची मागणी! नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे.
क्रिप्टो गुंतवणुकीच्या नावाखाली नाशिकच्या इसमाची ₹२.७८ कोटींची फसवणूक! केरळमधील दोन आरोपी अटकेत, ₹१० लाख परत मिळाले आणि ₹२०.४४ लाख गोठवले.
धमकीचं रील व्हायरल; शिंदे गटाच्या माजी नगरसेवक पवन पवारवर आणखी एक गुन्हा दाखल — नाशिक पोलिसांची धडक कारवाई.
गुन्हेगारांचे अड्डे वाढत असून मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या निष्क्रियतेमुळे नाशिककरांमध्ये रोष!
वसंत गीते यांनी नाशिक पोलिसांच्या मोहिमेचे कौतुक करत भाजपवर टीका केली — “पोलिसांना मुक्तपणे काम करू द्या, समांतर आयुक्तालय चालवू नका.”
नाशिकमध्ये गुन्हेगारीविरोधी कारवाईचा जोर वाढला असून, सिडको परिसरातील माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांची चौकशी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
Nashik Crime: भाजप नेते सुनील बागूल यांचा पुतण्या अजय बागूल अखेर पोलिसांच्या जाळ्यात; विसे मळा गोळीबार प्रकरणात नाशिक पोलिसांची मोठी कारवाई.