Tag: Nashik news

Nashik Goda Ghat attack

Nashik Goda Ghat attack : नाशिकच्या गोदाघाटावर संतापाचा स्फोट! पत्नी मित्रासोबत दिसताच पतीचा कोयत्याने हल्ला

नाशिकच्या गोदाघाटावर पत्नी मित्रासोबत फिरताना पाहिल्यानंतर संतप्त पतीने कोयत्याने हल्ला केल्याची घटना समोर आली असून जखमी युवकावर उपचार सुरू आहेत.

Nashik Fertilizer Plant Black Water Issue

Nashik Fertilizer Plant Black Water Issue : खत प्रकल्पातील दूषित पाणी जमिनीत जिरवण्याचा प्रकार; नगरसेविका माधुरी डेमसे यांनी उघड केला गंभीर मुद्दा

नाशिकच्या इंदिरानगरमधील खत प्रकल्पातून बाहेर पडणारे दूषित पाणी जमिनीत जिरवले जात असल्याचा आरोप; नगरसेविका माधुरी डेमसे यांनी प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Narhari Zirwal’s Constituency Dindori ACB Raid

Narhari Zirwal’s Constituency Dindori ACB Raid : मंत्री नरहरी झिरवाळांच्या मतदारसंघात महिला सरपंच लाच घेताना रंगेहात पकडले.

दिंडोरी तालुक्यातील रासेगाव येथे ACB ने सापळा रचून महिला सरपंच आणि तिच्या पतीला लाच घेताना अटक केली.

Nashik Tapovan Tree Cutting ngt

Nashik Tapovan Tree Cutting ngt : हरित लवादाचा प्रशासनावर तडाखा; कायदेशीर मंजुरीशिवाय झाड तोडण्यास पूर्णविराम

तपोवन परिसरातील वृक्षतोडीवर राष्ट्रीय हरित लवादाने कडक भूमिका घेत कायदेशीर मंजुरीशिवाय झाड तोडण्यास स्थगिती दिली आहे.

Nashik Logistics And Industrial Hub

Nashik Logistics And Industrial Hub : नाशिक-सोलापूर-अक्कलकोट 6 लेन महामार्गामुळे नाशिक बनेल लॉजिस्टिक्स आणि औद्योगिक केंद्र

नाशिक-सोलापूर-अक्कलकोट ६ लेन महामार्ग प्रकल्पामुळे नाशिकच्या औद्योगिक, कृषी आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.

Nashik Trimbakeshwar Tipper Accident

Nashik Trimbakeshwar Tipper Accident : त्र्यंबकेश्वरहून परतताना भीषण अपघात; दगडांनी भरलेला टिपर उलटला, 2 जणांचा जागीच मृत्यू

त्र्यंबकेश्वर दर्शनावरून परतताना झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू; सीसीटीव्हीत घटना कैद.

Swiggy Zomato Riders Strike Nashik

Swiggy Zomato Riders Strike Nashik : स्विगी–झोमॅटो रायडर्सचा देशव्यापी संप; कमी मोबदल्याविरोधात नाशिकमध्ये आंदोलन

कमी मोबदला, वाढती महागाई आणि अपुऱ्या सुविधा याविरोधात स्विगी–झोमॅटो रायडर्सनी नाशिकमध्ये काम बंद आंदोलन पुकारले आहे.

Nashik Municipal Election Form Sale

Nashik Municipal Election Form Sale : नाशिकसह चार महापालिकांत रणधुमाळी; २४ तासांत २३०० हून अधिक अर्जांची विक्री

नाशिक, मालेगाव, धुळे आणि जळगाव महापालिका निवडणुकांसाठी पहिल्याच दिवशी २३०० हून अधिक उमेदवारी अर्जांची विक्री झाली असून निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली आहे.

Vani to Saputara National Highway four laning

Vani to Saputara National Highway four laningC : वणी ते सापुतारा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाला मंजुरी; खान्देशवासियांसाठी मोठी दिलासादायक बातमी

वणी ते सापुतारा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणामुळे उत्तर महाराष्ट्र व गुजरातमधील प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे.

Nashik Zilla Parishad 18 Employees Suspended

Nashik Zilla Parishad 18 Employees Suspended : बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी १८ कर्मचारी निलंबित

नाशिक जिल्हा परिषदेत दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी मोहिमेदरम्यान बोगस प्रमाणपत्र वापर प्रकरणात १८ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून एकूण निलंबितांची संख्या २३ वर पोहोचली आहे.