Tag: Nashik Kumbh Mela

Tapovan tree cutting Controversy Nashik

Tapovan tree cutting Controversy Nashik : महंत विरुद्ध वृक्षप्रेमी : तपोवन वृक्षतोडीवरून नाशिकमध्ये संघर्ष तीव्र

तपोवनमधील वृक्षतोडीविरोधात आंदोलन सुरू असताना महापालिकेने साधू-महंतांच्या माध्यमातून भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केल्याने वाद आणखी पेटला आहे.

Nashik Tapovan Why Tree Cutting asks Uddhav Thackeray

Nashik Tapovan Why Tree Cutting asks Uddhav Thackeray : प्रभू रामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तपोवनातील 1800 वृक्षतोड का? – उद्धव ठाकरे यांचा सवाल

तपोवनातील वृक्षतोड गरजेची नसून कंत्राटदारांसाठी जमीन मोकळी करण्याचा डाव असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.

Nashik Kumbh Mela 2027 Meeting Time

Nashik Kumbh Mela 2027 Meeting Time : कुंभमेळा प्राधिकरणाचे दरवाजे खुले! संस्था, अभ्यासक आणि नागरिकांसाठी भेटीची वेळ निश्चित

नाशिक कुंभमेळा 2027: आता संस्था, नागरिक आणि अभ्यासकांना आयुक्तांची भेट मिळणार — दर सोमवारी आणि गुरुवारी १२ ते २ वाजेपर्यंत वेळ निश्चित.

Nashik Kumbh Mela Digital Tracking System

Nashik Kumbh Mela Digital Tracking System : सिंहस्थ कामांवर डिजिटल नजर! कुंभमेळा प्राधिकरणाची ऑनलाइन ट्रॅकिंग प्रणाली सुरू; प्रशिक्षण सोमवार ता. 3 नोव्हेंबर पासून दिले जाणार

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या सर्व कामांचे डिजिटल ट्रॅकिंग — एका क्लिकवर मिळेल सर्व माहिती, प्राधिकरणाची नवी प्रणाली सुरू.