Girish Mahajan Nashik Trimbakeshwar Road Inspection : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून नाशिक–त्र्यंबकेश्वर रस्त्याची पाहणी; नागरिकांचे नुकसान होणार नाही – आश्वासन
गिरीश महाजन यांनी नाशिक–त्र्यंबकेश्वर रस्त्याची पाहणी करत नागरिकांना दिले आश्वासन – "रस्ता रुंदीकरण सर्वानुमतेच होईल, शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही."


