RPI Leader Prakash Londhe Illegal Empire Crushed! | आरपीआय नेता प्रकाश लोंढेच्या अनधिकृत साम्राज्यावर मनपा व पोलिसांची संयुक्त कारवाई 🔨
गोळीबार प्रकरणानंतर आरपीआय नेता प्रकाश लोंढेच्या अनधिकृत इमारतीवर मनपा व पोलिसांची संयुक्त कारवाई — नाशिकमध्ये गुन्हेगारीविरोधी मिशन सुरू!


