Nashik Crime Love Affair Murder : प्रेम प्रकरणातून 23 वर्षीय तरुणाचा खून, काका-पुतण्यांना अटक
नाशिकच्या पेठरोड परिसरात प्रेम प्रकरणाच्या वादातून 23 वर्षीय तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
अपडेट्स चं एकमेव ठिकाण
नाशिकच्या पेठरोड परिसरात प्रेम प्रकरणाच्या वादातून 23 वर्षीय तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
९ कोटींच्या एलईडी टीव्ही स्किम फसवणूक प्रकरणातील प्रमुख आरोपीला नाशिक पोलिसांनी ९ वर्षांनंतर अटक केली.
नाशिकमध्ये सावकारी प्रकरणात आरोपीला वाचवण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाने ठाण्यात गोंधळ घातला — पोलिस कारवाईची सर्वत्र चर्चा.
नाशिकमधील एएनटीएफच्या पहिल्या कारवाईत सराईत एमडी तस्कर प्रतीक अडांगळे अटक; ६५ हजार रुपयांचे ड्रग्ज जप्त.
अंबड पोलिसांनी मित्राच्या नावावर घेतलेल्या दोन कार परत न केल्याच्या प्रकरणात संशयितास अटक करून १७ लाखांची दोन वाहने जप्त केली.
नाशिक पोलिसांची कडक कारवाई! इंदिरानगर पोलिसांनी सावकारीच्या नावाखाली चार फ्लॅट बळकावणाऱ्या आरोपीस अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
बागुल टोळीचा आणखी एक गुन्हा समोर — प्लॉटचा कब्जा, 57 लाखांची वसुली आणि 2 कोटींची मागणी! नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे.
उपनगर पोलिसांची कारवाई — उज्जैनवाल टोळीतील फरार आरोपी पकडला; गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतुसे जप्त.
पंचवटीतील न्यू पंजाब बार चालकाकडून ५० हजारांचा हप्ता मागणी प्रकरणी मामा राजवाडेसह 12 संशयितांवर गुन्हा दाखल; गुन्हेशाखा 1 ने 5–6 जणांना घेतले ताब्यात.
दारूसाठी पैसे न दिल्याने इंदिरानगरमध्ये मुलाने आईचा तलवारीने खून केल्याची नाशिकमधील धक्कादायक घटना.