Suhas Kande vs Sameer Bhujbal Nandgaon : सुहास कांदे vs समीर भुजबळ: नांदगावच्या राजकारणात मोठा कलाटणीकारक निर्णय
सुहास कांदे यांनी भाजपसोबत युती करत समीर भुजबळांच्या युतीविरोधी भूमिकेला मोठं प्रत्युत्तर दिलं. नांदगाव-मनमाड राजकारणात नवीन समीकरणे उदयास.


