LPG Price Hike Shock: सणाआधीच ‘गॅस बॉम्ब’ फुटला! व्यावसायिक सिलेंडर ₹15.50 ने महाग, घरगुती दर स्थिर
LPG Price Hike Shock: दसऱ्याच्या आधीच ‘गॅस बॉम्ब’ फुटला! व्यावसायिक सिलेंडर ₹15.50 ने महाग, घरगुती दरांमध्ये कोणताही बदल नाही.
अपडेट्स चं एकमेव ठिकाण
LPG Price Hike Shock: दसऱ्याच्या आधीच ‘गॅस बॉम्ब’ फुटला! व्यावसायिक सिलेंडर ₹15.50 ने महाग, घरगुती दरांमध्ये कोणताही बदल नाही.
IMD Maharashtra Heavy Rain Red Alert: मुंबई आणि कोकणात अतिवृष्टीचा इशारा, Mumbai Red Alert जारी.
Pune Pimpri-Chinchwad Murder: बिजलीनगरमध्ये २१ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या झाली. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली.
Ladki Bahin Yojana eKYC Scam Alert: फसव्या वेबसाईट्समुळे लाभार्थी महिलांची बँक खाती रिकामी होण्याचा धोका, सरकारने अधिकृत पोर्टलवरच eKYC करण्याचं आवाहन केलं आहे.
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी. जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही, पक्षांचा निषेध आणि ठोस उपाययोजनांची गरज.
वणीतील सप्तशृंगी देवी हे महाराष्ट्रातील अर्धे शक्तिपीठ असून नवरात्रात आणि चैत्र पौर्णिमेला लाखो भाविक दर्शनासाठी येथे येतात.
नवरात्रीसोबतच देशभरात सुरू होणार ‘बचत उत्सव’. पीएम मोदींच्या राष्ट्र संबोधनातील प्रमुख घोषणा व फायदे जाणून घ्या.
दसरा-दिवाळीपूर्वी मारूती सुझुकीचा मोठा निर्णय – कारच्या किंमतींमध्ये ₹1.29 लाखांपर्यंत कपात.
लाडकी बहीण योजनेतून 1500 रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी आता e-KYC करणे बंधनकारक. सरकारचा नवा जीआर जारी.
Gen Z मध्ये 'Book Boyfriend' हा नवीन ट्रेंड वेगाने वाढतोय. काल्पनिक पात्रांना ड्रीम पार्टनर म्हणून पाहण्यामागचं कारण जाणून घ्या.