Tag: Manoj Jarange

Maratha Andolan: Manoj Jarange response to Sharad Pawar allegations

Maratha Andolan: Manoj Jarange-मराठा आंदोलनात शरद पवारांचा हात? अखेर मनोज जरांगेनी सत्य काय ते सांगितले

मनोज जरांगे यांनी शरद पवारांवरचे आरोप फेटाळून लावले. आंदोलन शुद्ध मराठा समाजाचं असल्याचं सांगून सरकारला दसऱ्याचा अल्टिमेटम दिला.