Tag: Maharashtra Krushi

नाशिक जिल्ह्यातील बदलती शेती पद्धत — कांदा, मका, सोयाबीनकडे वळलेले शेतकरी

Agricultural Change in Nashik: Why Nashik Farmers Crop Shift From Sugarcane and Grapes to Onion, Maize, and Soybean? | नाशिकच्या शेतकऱ्यांनी ऊस, द्राक्ष सोडून कांदा, मका आणि सोयाबीन या 3 पिकांकडे का वळले?

शेतीचा वाढता खर्च, हवामानातील लहरीपणा आणि मजुरांचा तुटवडा — नाशिकच्या शेतकऱ्यांना पीकपद्धती बदलण्यास भाग पाडत आहे.