Tag: Licence Suspension

Nashik Agriculture Department Action

Nashik Agriculture Department Action : नाशिक जिल्ह्यातील आणखी 13 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित; आतापर्यंत 154 परवान्यांवर कारवाई

नाशिक जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाची कारवाई सुरू असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणखी १३ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण १५४ परवाने निलंबित झाले आहेत.