Ladki Bahin ekyc Update Relax : लाडक्या बहिणींसाठी मोठा दिलासा! E-KYC साठी सरकारकडून अट शिथिल…..
लाडकी बहीण योजनेसाठी केवायसीच्या अटी शिथिल, पात्र महिलांना आता इतर नातेवाईकांचे आधार जोडण्याची मुभा!
अपडेट्स चं एकमेव ठिकाण
लाडकी बहीण योजनेसाठी केवायसीच्या अटी शिथिल, पात्र महिलांना आता इतर नातेवाईकांचे आधार जोडण्याची मुभा!
लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर हप्ता अद्याप जमा झालेला नाही. दिवाळीपूर्वी सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा ₹3000 हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता आहे.
8. लाडकी बहीण योजनेत महिलांसाठी मोठी आनंदवार्ता – आता ₹1 लाखांपर्यंत कर्ज शून्य व्याजदरावर मिळणार, हप्ते अनुदानातून वळते होतील.
Ladki Bahin Yojana eKYC Scam Alert: फसव्या वेबसाईट्समुळे लाभार्थी महिलांची बँक खाती रिकामी होण्याचा धोका, सरकारने अधिकृत पोर्टलवरच eKYC करण्याचं आवाहन केलं आहे.
लाडकी बहीण योजनेतून 1500 रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी आता e-KYC करणे बंधनकारक. सरकारचा नवा जीआर जारी.