Karmabhoomi Express Accident Nashik Road: Two Dead, One Critical | नाशिक रोडजवळ कर्मभूमी एक्स्प्रेसमधून 3 युवक खाली पडले; दोघांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक
कर्मभूमी एक्स्प्रेसमध्ये भीषण दुर्घटना; नाशिक रोड परिसरात तीन युवक रेल्वेतून खाली पडले. दोघांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर.

