Nashik Kumbh Mela Healthcare Recruitment : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिकेची मोठी तयारी; 1618 आरोग्य कर्मचाऱ्यांची मानधनावर भरती होणार
नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिका आरोग्य यंत्रणा सक्षम करणार आहे. १,६१८ अतिरिक्त वैद्यकीय व निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांची मानधनावर नियुक्ती केली जाणार असून, यासाठी २० कोटी २४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला…

