Agri College Dhule Rural Awareness Programme : कृषी महाविद्यालय धुळेच्या विद्यार्थिनींनी हाती घेतला 75 दिवसांचा अनोखा उपक्रम
कृषी महाविद्यालय धुळेच्या विद्यार्थिनींनी शेतात प्रत्यक्ष काम करत ग्रामीण भागात शेतीविषयक जागरूकता निर्माण करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

