Tag: Environment Issue

Tapovan tree cutting Controversy Nashik

Tapovan tree cutting Controversy Nashik : महंत विरुद्ध वृक्षप्रेमी : तपोवन वृक्षतोडीवरून नाशिकमध्ये संघर्ष तीव्र

तपोवनमधील वृक्षतोडीविरोधात आंदोलन सुरू असताना महापालिकेने साधू-महंतांच्या माध्यमातून भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केल्याने वाद आणखी पेटला आहे.

Nashik Tapovan Why Tree Cutting asks Uddhav Thackeray

Nashik Tapovan Why Tree Cutting asks Uddhav Thackeray : प्रभू रामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तपोवनातील 1800 वृक्षतोड का? – उद्धव ठाकरे यांचा सवाल

तपोवनातील वृक्षतोड गरजेची नसून कंत्राटदारांसाठी जमीन मोकळी करण्याचा डाव असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.