Dhule Farmer Tower Protest : Dhule Farmer Climbs Tower for Justice |धुळे जिल्ह्यात अनोखे धक्कादायक आंदोलन; न्यायासाठी शेतकरी टॉवरवर चढला | Shocking News
धुळेतील मेथी गावात 13 वर्षांपूर्वी घेतलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्याने न्यायासाठी टॉवरवर चढत आंदोलन केलं आहे.

