Nashik Crime Break : फडणवीस म्हणाले — गुन्हेगारीवर आता थेट कारवाई, कोणालाही सवलत नाही!
Nashik Crime Break: फडणवीस म्हणाले — गुन्हेगारीवर आता कोणत्याही प्रकारची माफी नाही, पोलिसांना पूर्ण मोकळीक!
अपडेट्स चं एकमेव ठिकाण
Nashik Crime Break: फडणवीस म्हणाले — गुन्हेगारीवर आता कोणत्याही प्रकारची माफी नाही, पोलिसांना पूर्ण मोकळीक!
कळवणमध्ये बेपत्ता झालेला विठोबा पवार स्वतःच्या घरातच सापडला आहे. आंदोलन, दगडफेकीनंतर पोलिसांनी सखोल तपास करून प्रकरण उलगडलं असून त्यांच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे.