Malegaon Protest Turns Violent : मालेगाव आक्रोश मोर्चाला हिंसक वळण; आंदोलक कोर्टाचे गेट तोडून आत घुसले
मालेगाव आक्रोश मोर्चादरम्यान नागरिक आक्रमक; कोर्टाचे गेट तोडत आत घुसण्याचा प्रयत्न. आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर.
अपडेट्स चं एकमेव ठिकाण
मालेगाव आक्रोश मोर्चादरम्यान नागरिक आक्रमक; कोर्टाचे गेट तोडत आत घुसण्याचा प्रयत्न. आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर.
मालेगाव तालुक्यात 3 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या; आरोपी अटक, परिसरात संताप.
नाशिकमध्ये एका दिवसात पाच आत्महत्यांच्या घटना; पोलिस कारणांचा शोध घेत आहेत.
साताऱ्यातील फलटणमध्ये महिला डॉक्टरच्या आत्महत्येने खळबळ. मृत्यूपूर्वी PSI वर बलात्काराचा गंभीर आरोप लिहिला.
सातपूर गोळीबार प्रकरणात पोलिसांनी “Nashik Law Fort” सिद्ध करत आरपीआय नेते प्रकाश लोंढे आणि त्यांचा मुलगा दीपक लोंढे यांना अटक केली आहे, तर भूषण लोंढे अद्याप फरार आहे.
नाशिकमध्ये प्रॉपर्टी वादातून अमोल मेश्राम यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.
नाशिक पोलिसांनी शहरात दहशत माजवणाऱ्या गुंडांना गुडघ्यावर आणत रस्त्यावर धिंड काढली. व्हायरल रीलनंतर केलेल्या या कारवाईने नागरिकांचा पोलिसांवरचा विश्वास आणखी दृढ झाला आहे.
Lawrence Bishnoi gang in Canada ला कॅनडा सरकारने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. टोळीवर खून, खंडणी आणि धमकावणे यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत.
धुळे शहरातील माजी सभापती सोनल शिंदे यांचा मुलगा विराज शिंदे याने गळफास घेऊन आत्महत्या केली.