Dongrale Case Nashik Protest : नाशिकमध्ये संतप्त युवकाने एकनाथ शिंदेंचा ताफा थांबवला; डोंगराळे प्रकरणी फाशीची मागणी तीव्र
नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यासमोर संतप्त युवकाचा उद्रेक; डोंगराळे प्रकरणात आरोपीला फाशीची मागणी जोरात.
अपडेट्स चं एकमेव ठिकाण
नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यासमोर संतप्त युवकाचा उद्रेक; डोंगराळे प्रकरणात आरोपीला फाशीची मागणी जोरात.
मुंबईतल्या पवई परिसरात २० मुलांच्या ओलीस प्रकरणाचा थरार संपला. पोलिसांनी आरोपी रोहित आर्यला गोळीबारात ठार केलं.
जेलरोंड परिसरात सोशल मीडियावर रील्स बनवून दहशत पसरवणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली — "नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला" म्हणणाऱ्या टोळीला पोलिसांचा धडा.
गुन्हेगारांचे अड्डे वाढत असून मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या निष्क्रियतेमुळे नाशिककरांमध्ये रोष!