Nashik Criminal NMC Reservation : Jail मध्ये असलेल्या तीन माजी नगरसेवकांना आरक्षण सोडतीतून दिलासा, पण राजकीय भवितव्य काय?
नाशिक महापालिकेच्या १२२ प्रभागांची आरक्षण सोडत जाहीर. तुरुंगातील तीन नेत्यांना आरक्षण सोडतीतून राजकीय दिलासा.
अपडेट्स चं एकमेव ठिकाण
नाशिक महापालिकेच्या १२२ प्रभागांची आरक्षण सोडत जाहीर. तुरुंगातील तीन नेत्यांना आरक्षण सोडतीतून राजकीय दिलासा.
नाशिकमध्ये समीर भुजबळ आणि गिरीश महाजन यांची झालेली बैठक चर्चेचा विषय ठरली आहे. युतीबाबतची चर्चा सुरू असताना महाजन यांची भूमिका सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
शनिवारवाडा नमाज प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसकडून मेधा कुलकर्णी यांच्या अटकेची मागणी; रुपाली ठोंबरे पाटील आक्रमक
पंचवटीतील न्यू पंजाब बार चालकाकडून ५० हजारांचा हप्ता मागणी प्रकरणी मामा राजवाडेसह 12 संशयितांवर गुन्हा दाखल; गुन्हेशाखा 1 ने 5–6 जणांना घेतले ताब्यात.
नाशिक : “ट्रम्प आणि भुसे यांचे घनिष्ट संबंध असतील,” असं वक्तव्य करत गिरीश महाजन यांनी दादा भुसे यांना डिवचले.
वसंत गीते यांनी नाशिक पोलिसांच्या मोहिमेचे कौतुक करत भाजपवर टीका केली — “पोलिसांना मुक्तपणे काम करू द्या, समांतर आयुक्तालय चालवू नका.”
धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात फेरीवाला धोरण बैठकीत ठाकरे गट व भाजप गटात राडा, शुभांगी पाटील यांचा गंभीर आरोप.