Tag: Benami Property Case

छगन भुजबळ कोर्ट प्रकरण बातमी 2025

Chhagan Bhujbal Court Case – छगन भुजबळांना कोर्टाचा दणका; बेनामी मालमत्ता प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे आदेश

मंत्री छगन भुजबळ यांना मोठा झटका! विशेष न्यायालयाने 2021 चं बेनामी मालमत्ता प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले असून पुढील सुनावणी 6 ऑक्टोबरला होणार आहे.